धनत्रयोदशी यमदीपदान: दिवा दक्षिण दिशेला लावण्याचं रहस्य, पौराणिक कथा, मंत्र व पूजा-विधी, अकाली मृत्यूचे भय दूर करणारी मार्गदर्शिका

·2:32·All

🪔 धनत्रयोदशी विशेष | यमदीपदानाचे महत्त्व आणि मंत्र धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा का लावतात? यामागे काय आहे राजा हेम यांच्या पुत्राची कथा? यमदीपदान कसे करावे आणि कोणता मंत्र म्हणावा? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या यमदीपदानाची पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व, दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि यमदीपदान मंत्र. 🙏 श्रद्धेने करा यमदीपदान! धनत्रयोदशी यमदीपदान 🪔 | अकाली मृत्यूचे भय दूर करण्यासाठी दिवा का लावतात? धनत्रयोदशीला घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावण्यामागचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या यमदीपदानाची कथा आणि मंत्र! #यमदीपदान #धनत्रयोदशी #धनत्रयोदशी2026 #YamDeepDan #Dhanteras #Dhantrayodashi #यमदीपदानमंत्र #दिवाळी2026 #Diwali2026 #मराठीReels #मराठीमाहिती #धार्मिकमाहिती #पौराणिककथा #AstroTrupti #AstroTruptiMarathi #DiwaliSpecial #SpiritualReels #MarathiAstrology #InstagramReels #ReelsMarathi यमदीपदान कसे करावे, यमदीपदान मंत्र, धनत्रयोदशी यमदीपदान, धनत्रयोदशी पूजा, यमदीपदानाचे महत्त्व, यमदीपदान कथा, राजा हेम पुत्र कथा, धनत्रयोदशी 2026, Dhanteras 2026, Yam Deep Dan, Yam Deepdaan Mantra, Dhantrayodashi Marathi, Diwali Marathi, Astro Trupti Marathi 🙏 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Watch next

Recommended Videos

More from the library

Related Reading

Discussion0

A small, civil thread for readers who actually finished the piece.

Moderated · No links, phones, emails
No phone numbers, email addresses or external links, please.0 / 800

Be the first to start the conversation.

Comments are read by the editorial team. The best ones get pinned, the rude ones get pruned.

Fresh videos, weekly

New explainers and astrologer-led discussions in your inbox — be first to watch.