
३१ ऑक्टोबर २०२६ पासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू? गुरु गोचर, २२ महिन्यांचा पर्वकाळ | Astro Trupti

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभासाठी ध्वजारोहणाचा सोहळा नियोजित आहे. या विशेष पर्वाचा गुरु ग्रहाच्या गोचराशी काय संबंध आहे? गुरुच्या वक्री आणि मार्गी गतीमुळे त्रिखंडी सिंहस्थाची संकल्पना कशी समजून घ्यावी? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🔱 गुरु गोचर २०२६ आणि सिंह राशीतील प्रवेश 🔱 गुरु-केतू युतीचे ज्योतिषीय महत्त्व 🔱 त्रिखंडी सिंहस्थाचे तीन कालखंड 🔱 ध्वज योग आणि गुरु-सूर्य युती 🔱 त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि कुशावर्त तीर्थाचे महत्त्व 🔱 पंचवटी, रामकुंड आणि गोदावरी नदीचे धार्मिक माहात्म्य 🔱 गौतम ऋषींचे आख्यान आणि गौतमी गंगेची पौराणिक परंपरा 🔱 सिंहस्थ पर्वातील स्नान, दान, जप आणि शिवोपासनेचे महत्त्व सिंहस्थ कुंभमेळा हा भारतीय श्रद्धा, संतपरंपरा आणि अध्यात्माचा महत्त्वाचा उत्सव आहे. या व्हिडिओमधून त्याचे धार्मिक, पौराणिक आणि ज्योतिषीय पैलू समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि ASTRO TRUPTI चॅनेल Subscribe करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा: हर हर महादेव! 🔱 #सिंहस्थकुंभमेळा #NashikKumbhMela #AstroTruptiनाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२६ ते २०२८ | गुरु-केतू योगाचं काय आहे महत्त्व? २२ महिन्यांचा सिंहस्थ पर्वकाळ! गुरु सिंह राशीत ३ वेळा का प्रवेश करणार? सिंहस्थ कुंभमेळ्याचं पौराणिक रहस्य | त्र्यंबकेश्वर, गौतमी गंगा आणि गुरु गोचर #सिंहस्थकुंभमेळा #NashikKumbhMela #GuruGochar2026 #त्र्यंबकेश्वर #AstroTrupti









Discussion0
A small, civil thread for readers who actually finished the piece.
Be the first to start the conversation.
Comments are read by the editorial team. The best ones get pinned, the rude ones get pruned.